आघाडीतील जागांचा वाद मिटला

October 8, 2010 2:48 PM0 commentsViews: 3

8 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

पण 55 – 52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी 18 ते 19 जागांवरुन वाद होता. पण आता हा वाद मिटला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

close