सोनारपाडातील पीडित कुटुंबाना राज यांची भेट

October 8, 2010 5:18 PM0 commentsViews: 3

8 ऑक्टोबर

डोंबिवलीच्या सोनारपाडा या गावात काल अंगावर विजेची तार तुटून पडल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला होता. आज राज ठाकरे यांनी सोनारपाडा गावाला भेट दिली.

तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी तातडीने याप्रकरणी कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान याप्रकरणी कालच महावितरणच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close