लवासावर उद्धव यांची टीका

October 9, 2010 12:05 PM0 commentsViews: 4

9 ऑक्टोबर

लवासासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवा आणि श्रीमंतांचे चोचले पुरवणार्‍या लवासाला नियमित करा, असे सरकारचे धोरण आहे, असे उद्धव म्हणाले.

त्याचवेळी सरकारच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी नारायण राणेंनाही टार्गेट केले.

close