गडचिरोलीत स्थिती गंभीर – मुख्यमंत्री

October 9, 2010 1:42 PM0 commentsViews:

9 ऑक्टोबर

गडचिरोलीमधील स्थिती अतिशय गंभीर आहे.

तिथे युध्दासारखीच स्थिती असून नक्षलवाद्याविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिला. ते सोलापूर इथे बोलत होते.

close