राणे आणि विलासरावांची टोलेबाजी

October 9, 2010 2:44 PM0 commentsViews: 2

9 ऑक्टोबर

महसूल मंत्री नारायण राणे यांनी चिंटू शेख प्रकरणी आता पोलिसांवरही टीका केली आहे.

चिंटू शेख हल्ला प्रकरणी नितेश राणेंवर तातडीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला 'कार्यक्षम अधिकारी' म्हणत त्यांनी पोलीस दलालाच टोला लगावला.

तर राणेंचीच री ओढत एवढा तपास आमच्या काळी होत नव्हता, अशी टोलेबाजी विलासराव देशमुखांनी केली आहे.

close