मला गॉडफादरची गरज- नारायण राणे

October 10, 2010 1:08 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोंबर

आपण सध्या राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे कोणाला नाराज करुन चालणार नाही, अस वक्तव्य राज्याचे महसुलमंत्री नारायण राणे यांनी सोलपूरात शिव छत्रपती नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे मला सुशीलकुमार शिंदे यांना नाराज करायचे नाही, आणि त्यामुळेच पक्ष बैठका सुरू असतानाही या कार्यक्रमाला हजर झालो असंही राणेंनी सांगितले आहे.

close