स्मशानात प्रशिक्षण कार्यशाळा

October 10, 2010 5:38 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोंबर

होमगार्ड महिलांची एक आगळी वेगळी प्रशिक्षण कार्यशाळा गोदिंया च्या स्मशानभुमीत घेण्यात आली.

या कार्यशाळेत गोंदियाच्या होमगार्ड विभागातल्या महिलांनी स्मशानात रात्र घालवली. नुकत्याच होमगार्ड विभागात 76 महिलांना सहभागी करण्यात आले होते.

या महिलांच्या मनातून भूत प्रेताबाबतची अंधश्रद्धा दूर करणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढवणे हा या कार्यशाळेमागचा हेतु होता.

close