अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन

October 11, 2010 10:51 AM0 commentsViews: 5

11 ऑक्टोबर

आज अंबरनाथमध्ये रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या बंदला जवळपास 8 हजार रिक्षाचालकांनी पाठिंबा दिला आहे.

खासगी बसेस आणि खड्‌ड्यांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

close