अयोध्याप्रकरणी हिंदू महासभेचे कॅव्हेट

October 11, 2010 1:22 PM0 commentsViews:

11 ऑक्टोबर

अयोध्याप्रकरणी हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केला.

त्यानंतर हिंदू महासभेने हे कॅव्हेट दाखल केले आहे. कॅव्हेट याचा अर्थ एखाद्या खटल्याप्रकरणी पूर्वसूचना देणारी याचिका.

close