कोल्हापुरात काँग्रेसचे 77 उमेदवार

October 12, 2010 11:39 AM0 commentsViews:

12 ऑक्टोंबर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदमांनी पुण्यात जाहीर केली.

कोल्हापुरात 77 उमेदवारांची नाव कदम यांनी जाहीर केली.

कोल्हापुरात काँग्रेस अनेक वर्षांनी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने ही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

close