विहंग इन हॉटेलला लागलेली आग नियंत्रणात

October 12, 2010 11:42 AM0 commentsViews: 2

12 ऑक्टोंबर

घोडबंदर रोडवरच्या विहंग इन या हॉटेलला लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे.

या आगीमध्ये या थ्री स्टार हॉटेलचा पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला आहे.

ही आग हॉटेलच्या गच्चीवरच्या बिट्टुच्या ढाब्याला लागली होती. हे लाकडाचे बांधकाम होते.

त्यामुळे आगीचं उग्र स्वरुप धारण केले यामुळे घोडबंदर रोडवर काही वेळ ट्राफिक जाम झाली होते हे हॉटेल आमदार प्रताप सरनाईक यांचे आहे.

close