एकविरा देवीच्या दारी राज

October 12, 2010 11:48 AM0 commentsViews: 9

12 ऑक्टोंबर

दरर्याच्या लेण्यांमध्ये वसलेली एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत होय. दरवर्षी प्रमाणे राज ठाकरे यांनी आज एकविरा देवीचे सपत्निक दर्शन घेतले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनीही आज इथ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एकवीरा उत्सवाच्या निमित्तानी आज देवीची खास पुजा बांधण्यात आली होती.देवीचे हे रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

राज ठाकरे इथ हजर होताच या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. मग राज ठाकरेंनीही रांगेत उभ्या असलेल्या भाविकांकडे स्वत: जात त्यांच्याशी थेट संवाद साधला.

close