गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा पुन्हा चालला

October 12, 2010 5:55 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोंबर

गुजरातमध्ये झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

भाजपने सहा महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर या सर्व महापालिका भाजपने पटकावल्यात आहे.

प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि इतर पक्षांना मोठ्या फरकारने ही हार पत्कारवी लागली.

close