काश्मीर प्रश्नासाठी मध्यस्थ

October 13, 2010 11:03 AM0 commentsViews:

13 ऑक्टोबर

काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी केंद्र सरकारने मध्यस्तांची घोषणा केली आहे. चार जणांचा यात समावेश आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, प्रोफेसर एम. एम. अन्सारी आणि राधा कुमार यांचा यात समावेश आहे.

चौथ्या मध्यस्थाचे नाव अजूनही घोषित करायचे आहे. काश्मीरमधील सर्व गटांशी चर्चा करण्याचा अधिकार या गटाला देण्यात आला आहे.

close