अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून वाद

October 13, 2010 11:14 AM0 commentsViews: 8

13 ऑक्टोबर

ठाण्यातील अनधिकृत झोपडपट्‌ट्या तोडण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले आहेत.

कल्याण – डोंबिवलीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, अजितदादा पवार यांनी ही कारवाई स्थगित करावी, मागणी केली आहे.

close