राज्यपालांची राळेगणला भेट

October 13, 2010 11:39 AM0 commentsViews: 4

13 ऑक्टोबर

राज्यपाल के. शंकरनारायण यांनी आज राळेगणसिद्धीच्या पाणलोट प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणच्या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

येत्या दहा वर्षात भारताची लोकसंख्या चीनच्या पुढे जाणार असताना, पाण्याचे नियोजन आजच करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

दुष्काळी राळेगणला हिरवेगार करणार्‍या अण्णा हजारांचा आदर्श संपूर्ण देशाने घेण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

close