सिंधुताईंच्या जीवनावर मराठी सिनेमा

October 13, 2010 11:53 AM0 commentsViews: 33

13 ऑक्टोबर

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मी सिंधुताई सपकाळ… या सिनेमाचे म्युझिक लॉन्च झाले.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत हे म्युझिक लॉन्च करण्यात आले. दिग्दर्शक आणि अभिनेते अनंत महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

close