मंत्रिमंडळात चर्चा अतिक्रमण कारवाईवर

October 13, 2010 1:03 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्त्वाची चर्चा झाली ती ठाण्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईवर.

या प्रकरणी कोर्टाचा अवमान न करता मार्ग काढू ,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुदत वाढवून देण्यासाठी कोर्टाला विनंती करू, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

याशिवायही अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्रीमंडळ बैठकीनंतर याविषयी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत नव्या योजनांचीही घोषणा केली.

close