किनारा सुरक्षेसाठीच्या बोटी पडून

October 13, 2010 1:10 PM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

सागरी किनार्‍याच्या सुरक्षेसाठी आलेल्या अत्याधुनिक बोटी अजूनही रत्नागिरीत पडून आहेत.

26/11 च्या हल्ल्यानंतर सरकारने या बोटी मंजूर केल्या होत्या. त्यातील पाचपैकी फक्त एकच बोट कार्यरत आहे. चार बोटी बंद आहेत.

कर्मचार्‍यांची कमतरता आणि इंधनासाठी पैशाची कमतरता यामुळे या बोटी बंद आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षाव्यवस्थेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

close