टोलवसुली विरोधात अण्णाचं उपोषण

October 15, 2010 10:36 AM0 commentsViews: 3

15 ऑक्टोंबर

बेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत.

टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत.

तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे.

प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे.

बेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत. टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत.

तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे.

close