मालेगाव स्फोटप्रकरणी माजी लष्करी अधिकार्‍यासह दोघांना 29 ऑक्टोबरला कोर्टात हजर करणार

October 29, 2008 8:22 AM0 commentsViews: 3

29 ऑक्टोबर, नाशिकब्युरो रिपोर्टमालेगाव स्फोटप्रकरणी अभिनव भारत संघटनेचा कार्यकर्ता समीर कुलकर्णी आणि माजी लष्करी अधिकारी आर. सी. उपाध्याय यांना एटीएसनं अटक केली होती. दोन दिवसांपूर्वी या अधिकार्‍यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. 29 ऑक्टोबरला त्यांना नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

close