ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली

October 17, 2010 12:19 PM0 commentsViews: 5

17 ऑक्टोंबर

झी टाव्हीवर 31 तारखेला 'ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली' हा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे.

ज्यामध्ये छोट्या पडद्यावरचे सगळे कलाकार त्यांचा जलवा दाखवणार आहेत.

या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि खिलाडी अक्षय कुमार यांचे योगदान असणार आहे.

दिवाळीत रिलीज होणारा त्यांचा ऍकेशन रिप्ले या सिनेमाचे प्रमोशन हे या सर्व कार्यक्रमाचा अर्थ आहे.

close