भैयालाल भोतमांगे यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

October 18, 2010 10:09 AM0 commentsViews: 5

18 ऑक्टोबर

खैरलांजी प्रकरणी भैयालाल भोतमांगेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल आहे.

त्यांच्या तर्फे त्यांचे वकील विशाल जोगदंड यांनी आज याचिका दाखल केली. या अगोदर या खटल्यात दोषी असलेल्यांनी शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल होत. हे प्रकरण सुनावणीसाठी कोर्टापुढ आलेल नाही.

close