येडीयुरप्पा सरकारला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

October 18, 2010 1:00 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर

कर्नाटकातल्या येडियुरप्पा सरकारवरचे संकट लाबंणीवर गेले आहे.

अपात्रतेची कारवाई झालेल्या 16 आमदारांच्या याचिकेची सुनावणी हायकोर्टाने लांबवणीवर टाकली आहे.

निर्णयावर न्यायाधीशांमध्ये एकमत झालं नसल्यानं खटला नव्या खंडपीठाकडे वर्ग केला जाणार आहे.

भाजपच्या 11 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. तर अपक्ष आमदारांच्या याचिकेची सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

close