द्वारकामाईत सोन्याच्या पादुका अर्पण

October 18, 2010 1:06 PM0 commentsViews: 26

18 ऑक्टोबर

मुंबईच्या एका साईभक्ताने द्वारकामाईत, बाबा बसत असलेल्या शिळेवर सोन्याच्या पादुका बसवल्यात.

जवळजवळ दोन किलो वजनाच्या पादुकांची किंमत एकेचाळीस लाख रुपये आहे.

या भक्ताने आपलं नाव प्रसिध्द न करण्याची विनंती केली आहे.

साईबाबांच्या पूजेच्या साहित्यापासून सिंहासन, गाभारा, आणि कलशही सोन्याचा झाला.

साईबाबांना जवळजवळ पाचशे किलो सोने तर साडेतीन हजार किलो चांदी भक्तांनी आत्तापर्यंत दान केली.

close