ठाण्यातील 84व्या साहित्य संमेलनाचे संजय गायकवाड उदघाटक

October 18, 2010 1:18 PM0 commentsViews: 2

18 ऑक्टोबर

ठाण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 25 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे.

हे उद्घाटन युएफओ समूहाचे संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असल्याचे साहित्य संमेलन आयोजन समितीने सांगितले आहे.

close