अनिसाचं पुण्यात जोरदार स्वागत

October 18, 2010 4:00 PM0 commentsViews: 2

18 ऑक्टोबर

कॉमनवेल्थमध्ये 2 गोल्ड मेडल पटकावणार्‍या अनिसाचे आज पुण्यात जोरदार स्वागत झाले.

तिच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात अनिसाची मिरवणूकही काढण्यात आली.

यात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग झाले होते. 25 मीटर पिस्तुल प्रकारात अनिसाने गोल्ड मेडलची कमाई केली होती.

तसेच राही सरनोबतच्या साथीने तीने पेअरमध्येही गोल्ड मेडल पटकावलं होते.

close