हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात

October 18, 2010 4:24 PM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

मल्लिका शेरावत बरेच दिवस लॉस एंजलिसमध्ये राहत होती.

पण आता तिचा आगामी सिनेमा हिसच्या प्रमोशनसाठी मल्लिका भारतात परतली आहे.

मल्लिका शेरावतच्या हिस या सिनेमाची सध्या बरिच चर्चा सुरु आहे.

येत्या 22 ऑक्टोबरला हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे जेनिफर लिंच या हॉलीवुडच्या दिग्दर्शिकेने या सिनेमाबद्दल ती स्वत:ही कमालीची उत्सुक आहे.

close