राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान

October 18, 2010 4:00 PM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

रविवारी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. त्यात शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंवर चांगलंच टीकास्त्र सोडले.

या दसरा मेळाव्यानंतर आता ठाकरे विरुद्ध राणे असा सामना रंगला आहे.

बाळासाहेबांच्या टिकेला नारायण राणेंनी घराणेशाही शिवसेनेतच आहे. मातोश्रीवर काय चालते हे मी 39 वर्षे पाहिल आहे.

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, असे आव्हान राणेंनी दिले आहे.

अशी टीका महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली.

close