सेनेच्या बंडखोरांचे अर्ज मागे

October 19, 2010 11:19 AM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.

पण शिवसेनेला आता थोडा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 17 बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

close