उत्तम कांबळेंचा नाशिकमध्ये सत्कार

October 19, 2010 12:15 PM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा नाशिककरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

कालिदास कलामंदिरात झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते.

पत्रकार, साहित्यिक, मित्र आणि कार्यकर्ता हे उत्तम कांबळेंचे विविध पैलू यावेळी मांडण्यात आले.

close