यशस्वी जवानांचे जल्लोषात स्वागत

October 19, 2010 11:58 AM0 commentsViews: 1

19 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्ती आणि तिरंदाजीत मेडल्स पटकावणार्‍या श्रीधर चिन्नास्वामी आणि मनोज कुमार या लष्कराच्या जवानांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

गीतांजली एक्सप्रेसने ते नाशिकला पोहोचले. यावेळी नाशिकच्या महापौर नयना घोलप यांच्यासह आर्टीलरी सेंटरचे आधिकारी या विजेत्यांच्या स्वागताला उपस्थित होते.

स्वागतानंतर त्यांची नाशिकमधून मिरवणूकही काढण्यात आली.

close