‘कसाबला वकिलांना भेटू द्या’

October 20, 2010 9:40 AM0 commentsViews: 1

20 ऑक्टोबर

कसाबला त्याच्या वकिलांना भेटू द्यावे, अशी लेखी ऑर्डर मुंबई हायकोर्टाने आज दिली.

26/11 हल्लाप्रकरणातील मुख्य आरोपी अजमल कसाबची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे.

दरम्यान कसबाने आजही अरेरावीच दाखविली. आज त्याने सुनावणीसाठी यायलाच नकार दिला.

आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. मात्र कसाबची नाटके काही थांबत नाहीत. यानंतर कोर्टाने कसाबला त्याच्या वकिलांना भेटण्यास परवानगी दिली.

close