नवी मुंबई विमानतळाची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

October 20, 2010 9:59 AM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आज नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी केली. या समितीत 10 सदस्य आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विमानतळाच्या जागेविषयी पर्यावरण संदर्भात काही आक्षेप उपस्थित केले होते.

त्यानंतर या तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली. ही समिती आता आपला अहवाल, पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार आहे.

close