एसआरए योजनेत सुधारणा होणार

October 20, 2010 11:50 AM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसआरए योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेतील बदलाला मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच बिल्डरची व्याख्या करण्यात आली असून बिल्डरांची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.

यानुसार आता एसआरएच्या माध्यमातून मिळालेल्या सदनिका 10 वर्षे विकता येणार नाहीत.

झोपडपट्टी धारकांच्या तक्रार निवारणासाठी एका अधिकार्‍याचीही नियुक्ती करण्यात आलीय.

close