मुले चोरीप्रकरणी कमिटी

October 20, 2010 11:55 AM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महानगरपलिकेच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून होणार्‍या लहान मुलांच्या चोरीप्रकरणी बीएमसी आत्ता सिक्युरीटी एक्सपर्ट कमिटी तयार करणार आहे.

पुढच्या 15 दिवसात त्यावर रिपोर्ट तयार केला जाईल.

यात एकूण 500 सिक्युरीटी ऑफिसर असतील,त्यात 300 पुरुष आणि 200 महिलांचा समावेश असेल.

बुरखाधारी महिलेनं चेहरा दाखवल्याशिवाय आत जाता येणार नाही असा निर्णयही महापालिकेनं घेतला आहे.

close