गंमत म्हणून फोडल्या गाड्या…

October 20, 2010 12:12 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

केवळ गंमत म्हणून कारच्या काचा फोडणार्‍या नागपुरातील नऊ युवकांना प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दसर्‍याच्या आदल्या दिवशी या युवकांनी पहाटे तीन वाजता प्रतापनगर, धंतोली, आणि अंबाझरी या भागातील दहा ते बारा वसाहतींमधील कारच्या काचा फोडल्या.

या युवकांनी तब्बल 58 कारच्या काचा फोडल्या आहेत. हे सर्व युवक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

close