कलमाडी चौकशीसाठी तयार…

October 20, 2010 12:17 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

कॉमनवेल्थमधील घोटाळ्याच्या चौकशीला तोंड द्यायला आपण तयार असल्याचे सुरेश कलमाडी यांनी म्हटले आहे.

तसेच सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्यावर नाराज नसल्याचा दावाही कलमाडींनी केला आहे.

कॉमनवेल्थनंतर पहिल्यांदाच सुरेश कलमाडींनी 'आयबीएन – लोकमत'ला मुलाखत दिली…

close