मोकाट जनावरांविरोधात नांदेडमध्ये आंदोलन

October 21, 2010 1:02 PM0 commentsViews: 4

21 ऑक्टोबर

नांदेडमध्ये शिवसेनेने रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांच्या निषेधार्थ चारा खा पाणी प्या हे आंदोलन केले.

मोकाट जनावरांसाठी मनपा दर महिन्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च करते. पण हा खर्च फक्त कागदोपत्रीच राहत असून जनावरांचा त्रास मात्र सामान्यांनाच सहन करावा लागतो.

त्यामुळेच अशा प्रकारे आंदोलन करून शिवसेनेने निषेध नोंदवला.

close