हिंदुत्त्ववाद्यांच्या दबावामुळे नेमाडेंचा सत्कार रद्द

October 21, 2010 1:52 PM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

जालन्यात भालचंद्र नेमाडे यांना दिला जाणारा कोठारी साहित्य पुरस्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोठारी उद्योग समुहातर्फे हा पुरस्कार दिला जाणार होता. या कार्यक्रमावर काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला.

त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

close