जळगावमधील रेमंड कंपनीच्या कामगारांचे आंदोलन मागे

October 22, 2010 10:25 AM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

जळगावमधील रेमण्ड कंपनीच्या कामगारांनी उपोषण आंदोलन मागे घेतले आहे.

पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी लागू केल्याने कामगारांची तात्पुरती माघारीची घोषणा केली.

सकारात्मक पगारवाढीचा निर्णय घेण्याचे कामगारांनी व्यवस्थापनाला आवाहन केलेआहे. योग्य निर्णय झाला नाही तर मात्र पून्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जोपर्यंत योग्य पगारवाढ होत नाही तोपर्यंत काळी फित लावून कामगार कामावर जाणार आहेत.

close