ठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी मिळणार

October 22, 2010 11:34 AM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

ठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी रुपये मिळणार आहेत.

रेमंड कंपनी व्यवस्थापन आणि कामगार खात्याच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापैकी 193 कोटी रुपयाचा पहिला हप्ता असणार आहे. यात 43 कोटी हे कायदेशीर देयक आहेत.

तर उर्वरित 110 कोटी 3 वर्षांच्या आत कामगारांना मिळणार आहेत.

close