ठाणे आरटीओ कार्यालयावर धाड

October 22, 2010 1:10 PM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (RTO) कार्यालयावर ऍन्टी करप्शन ब्युरोने धाड टाकली.

विशेष म्हणजे 'मुंबई' ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. संपुर्ण ऑफीस कामकाज या धाडीमुळे ठप्प झाले आहे.

दीड वर्षापुर्वी या कार्यालयात आग लागली होती त्यात महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले होते.

या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी ही नागरिकांनी केल्या होत्या.

close