अनिल देशमुख यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली

October 22, 2010 3:23 PM0 commentsViews: 15

22 ऑक्टोबर

अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

राळेगण सिद्दीमध्ये ही भेट झाली. रेशन व्यवस्थेतले गैरप्रकार थांबवण्यासाठी खात्याने केलेल्या उपाययोजना त्यांनी अण्णांपुढे मांडल्या.

युआयडी योजनेनुसार रेशनिंगसाठी वापरण्यात येणार्‍या बायोमेट्रीक स्मार्ट कार्ड्सची माहितीही अण्णांना दिली.

तसेच इंटरनेटच्या आणि जीपीएक्सच्या माध्यमातून वारण्यात येणार्‍या नियंत्रण व्यवस्थेबद्दलही सांगितले.

close