गुजारिशच्या निमित्ताने हृतिकची पॅरेलिसिस झालेल्या तरुणांना भेट

October 24, 2010 12:06 PM0 commentsViews: 8

24 ऑक्टोबर

ह्रतीक रोशन आणि ऐश्वर्या राय- बच्चनचा गुजारिश सिनेमा 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

या सिनेमामध्ये हृतिकने क्वाड्री-प्लेजिया झालेल्या म्हणजेच एक प्रकारचा पॅरेलिसिस झालेल्या पेशंटची भूमिका केली आहे.

आणि ही भूमिका करण्यासाठी त्याने पॅरेलिसिस झालेल्या 20 हून अधिक तरुणाची भेट घेतली.

close