पुण्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरु

October 24, 2010 12:54 PM0 commentsViews: 4

24 ऑक्टोबर

राज्यभरात जुगारसारख्या खेळांवर कायद्यानुसार बंदी आहे, पण पुणे जिल्ह्यात मात्र हा कायदा भंग करुन राजरोसपणे मटका, जुगार या सारखे अवैध धंदे सुरु आहेत.

या ठिकाणी मटक्याचे वेगवेगळे नियम आहेत आणि वेगवेगळ्या पाट्या ही होत्याय या ठिकाणी लहान मुलांपासुन ते थोरा पर्यंत खुलेआम मटका खेळत आहे.

पुणे सिटी पोलिसांनी छापा तर टाकला मात्र ही तर केवळ प्यादी आहेत. त्यामागच्या राजकीय धेंडांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.

close