बाईकच्या चाकाला अजगराचा वेटोळा

October 24, 2010 3:11 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

बदलापूरजवळ जुवेली गावात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला.

हा अजगर एका बाईकच्या चाकावर वेटोळं करून बसला होता.

त्यामुळे त्याला बाहेर काढताना सर्पमित्र ओणम ठाकूर यांना कसरत करावी लागली.

त्याला इजा होऊ नये म्हणून बाईकचे काही पार्टसही वेगळे करण्यात आले.

त्यातून या अजगराला बाहेर काढून आता सुरक्षितपणे बदलापूरच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

close