आघाडीच्या जाहीरनाम्यात युतीच्या कारभाराचा पंचनामा

October 24, 2010 3:58 PM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली.

पण जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी त्यांनी युतीच्या प्रशासनाचाच पाढा वाचला.

पण यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासानंची खैरात केली.

close