जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी

October 24, 2010 4:25 PM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी आणि पुण्यातल्या लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या मागणीसाठी पुण्यात संभाजी ब्रिगेडने संघर्ष मेळावा झाला.

पुणे महानगर पालिकेने हा पुतळा हटवण्याचे आश्वसन दिले होते. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे.

जेम्स लेनला मदत करणार्‍या 14 जणावर गुन्हा दाखल करावा आणि सरकारने पुस्तकावरील बंदीसाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेऴी करण्यात आली.

close