पंजाब सरकारच्या सहा आसनी विमानाला अपघात

October 29, 2008 1:30 PM0 commentsViews: 2

दिनांक 29 ऑक्टोबर, लुधियाना – चंदीगड ते सहनेवाल दरम्यान विमानाच्या उड्डाणाची चाचणी घेतली जात असताना पंजाब सरकारच्या सहा आसनी विमानाला अपघात झाला. त्यात विमानाचे दोन्ही पायलट ठार झाले. लुधियानाजवळ ह्या विमानाला अपघात झाला. गेल्या काही वर्षांपासून हे विमान वापरात नव्हतं, अशी माहिती अपघातानंतर पुढं आली आहे. अपघाताचं नेमकं कारण अजूनही कळलेलं नाही.

close